tag:blogger.com,1999:blog-4610492152192953609.post7133869105868751112..comments2024-02-14T09:24:57.968+05:30Comments on ब्रह्मेवाक्य: मराठी व्याकरण - भाग ७ ते १२श्रीपाद ब्रह्मेhttp://www.blogger.com/profile/14469199847505040254noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-4610492152192953609.post-65058422109799895352022-01-16T17:17:18.330+05:302022-01-16T17:17:18.330+05:30 दाखवूया, बघूया, ऐकूया, निघूया हे शब्द या पद... दाखवूया, बघूया, ऐकूया, निघूया हे शब्द या पद्धतीने कधी आणि तेच शब्द दाखवू या, बघू या, ऐकू या, निघू या असे दोन शब्द स्वरूपात कधी लिहायचे, ते कृपया कारणासहित वाक्यात वापर करून स्पष्ट करा.Anonymoushttps://www.blogger.com/profile/14917688125314461302noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4610492152192953609.post-12425302114136446652022-01-16T08:30:09.879+05:302022-01-16T08:30:09.879+05:30माझ्या माहितीप्रमाणे एखाद्याला दिलेला संबोधनात्मक ...माझ्या माहितीप्रमाणे एखाद्याला दिलेला संबोधनात्मक शब्द मूळ शब्दाला जोडून हवा ना? उदा. सानेगुरुजी, दामलेसर, उपाध्येसाहेब, तावडेकाका,लताआत्या, सिंधूताईAnonymoushttps://www.blogger.com/profile/14917688125314461302noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4610492152192953609.post-56235098756862503462022-01-16T08:13:22.506+05:302022-01-16T08:13:22.506+05:30 शंका :
दोन शब्द एकत्र येऊन संयुक्त शब्दात कधी वेल... शंका :<br />दोन शब्द एकत्र येऊन संयुक्त शब्दात कधी वेलांटी ऱ्हस्व होते? उदा.विद्यार्थिकेंद्रित की विद्यार्थीकेंद्रित<br />विद्यार्थिहित की विद्यार्थीहित,विद्यार्थिजन की विद्यार्थीजन; तसेच बाबुराव की बाबूरावAnonymoushttps://www.blogger.com/profile/14917688125314461302noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4610492152192953609.post-27020070156021202862020-09-04T12:16:26.098+05:302020-09-04T12:16:26.098+05:30खूपच छान माहिती पण मला पहिली इ व दुसरी ई का आणि कु...खूपच छान माहिती पण मला पहिली इ व दुसरी ई का आणि कुठे द्यावी या बाबत नेहमी गोधळ होयो काही मदत कराल काAnonymoushttps://www.blogger.com/profile/01619586582388412470noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4610492152192953609.post-22884781270605935612020-06-11T12:26:11.129+05:302020-06-11T12:26:11.129+05:30खूपच उपयोगी असे हे लेख आहेत. मला शुद्धलेखनात काहीह...खूपच उपयोगी असे हे लेख आहेत. मला शुद्धलेखनात काहीही प्रश्न पडला की मी हे उघडतो आणि वाचतो. Sangram Kulkarnihttps://www.blogger.com/profile/17001882934107445840noreply@blogger.com