ब्रह्मेवाक्य
29 Nov 2021
अक्षरदान दिवाळी अंक २०२१ - लेख
›
लेखणी मेकअप करते तेव्हा... ----------------------------------- चित्रपटकला आणि लेखक किंवा साहित्यिक यांचा संबंध या कलेच्या सुरुवातीपासूनच आहे...
28 Nov 2021
समतोल दिवाळी अंक २०२१ - लेख
›
स्पर्श ‘रूपेरी’ ---------------- स्पर्श... एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीला होणारा स्पर्श! किती काय काय दडलेलं असतं या स्पर्शात! एक तर जिवं...
2 comments:
29 Oct 2021
साहित्य शिवार दिवाळी अंक २०२१ - लेख
›
लक्षात राहिलेली असाइनमेंट ---------------------------------- पत्रकारितेच्या पेशात सर्वांत आनंददायक भाग विविधांगी अनुभवांचा असतो. एरवी सहजासह...
6 comments:
24 Oct 2021
मटा संवाद - मिरासदार लेख
›
मराठी विनोदाचे कथेकरीबुवा ----------------------------------- द. मा. मिरासदार यांचं नाव घेतल्यावर चेहऱ्यावर प्रसन्न हसू येणार नाही, असा मराठ...
10 comments:
29 Sept 2021
मटा दिवाळी अंक २०२० - अनुवाद लेख
›
अनुवादात इनकमिंग जास्त; आउटगोइंग कमी... --------------------------------------------------------- मराठीत सध्या अनुवादित साहित्य मोठ्या प्रमा...
2 comments:
21 Sept 2021
फिरकीचा ठोंब्या - भाग १७
›
निरोप -------- हाय, हाय! आम्ही आत्ता कुठं लेखकू म्हणून काहीसे प्रस्थापित होत होतो, तोच आमच्या या पेशाची भ्रूणहत्या व्हायची वेळ आली. 'कु...
फिरकीचा ठोंब्या - भाग १६
›
साभार परत... ----------------- यंदा दिवाळी कधी आली अन् झटकन गेली, ते कळलंच नाही. वास्तविक ऑक्टोबर हा दिवाळीचा महिनाच नव्हे. नोव्हेंबर हा दिव...
‹
›
Home
View web version